Be Ready to Explore the Thrilling
Journey in the Word of God
या संकेतस्थळावर रोमांचक बायबल ज्ञान मोहीम
प्रवासासाठी सज्ज व्हा.
मराठी व इंग्रजीमध्ये ही वेबसाईट आहे.
या वेबसाईट मध्ये काय आहे ?
EXPOSITION OF THE SCRIPTURE
पवित्र शास्त्राचे
स्पष्टीकरण
Search and Delight in the Typological, Doctrinal, & Devotional Interpretation of the Bible. Glorify the Lord God for His wonderful knowledge and wisdom revealed in writing the Scriptures.Unfold the deep fascinating secrets of the Bible and grow in Christian maturity.
बायबलचे प्रतीकात्मक, सैद्धांतिक व भक्तीपर अर्थविवरण यावर मनन करा व बायबल मधील चित्तवेधक खोल रहस्य उलगडून पहा व ख्रिस्ती प्रौढतेकडे वाटचाल करा. देवाच्या अद्वभुत पवित्र शास्त्रा बद्दल देवाचे गौरव करा.
EVIDENCES FOR THE BIBLE TRUTHS
पवित्र शास्त्रातील सत्याचे पुष्टीकरण
Astonish at the amazing Scientific, Prophetic, Historical & the Archeological Evidences for proving the Biblical Infallibility, Inerrancy of the Word of God. Strengthen your faith by the truths of the Scripture and establish an intimate relation with our Lord Jesus Christ.
बायबलच्या अचूकतेचे शास्त्रीय, ऐतिहासिक, पुरातत्त्व व भविष्यात्मक पुरावे पाहून बायबलच्या सत्यतेची खात्री करा व तुमचा विश्वास मजबूत करा व प्रभू येशू ख्रिस्ताशी व्यक्तिगत व जिवलग नाते प्रस्थापित करा.
ESPOUSING THE WORD
आरोपीत विरोधाभासाचे निराकरण
Believe firmly in the astounding consistancy and unity of the Bible and learn the Refutation of the Numerical,Moral and Miscellaneous alleged contradictions of the Bible.Accept the Bible without doubts and clear the doubts and hesitations of others.
बायबल मधील संख्येविषयीच्या, नैतिकतेविषयीच्या व अन्य तथाकथित विरोधाभासाच्या आरोपांच्या खंडनाचा शोध घ्या आणि बायबलचा संशय विरहित स्वीकार करा व इतरांचे विश्वास वाढीसाठी शंका निरसन करा.